- स्थान: आसोली हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
- प्रशासकीय माहिती: आसोली ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
- आकर्षण: आसोली ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी श्री देव नारायण मंदिर, श्री देव गावडेश्वर मंदिर, न्हैचिआड खाडीतील पर्यटन, सुरंगीची झाडे हे आहे.
- गावातील प्रसिद्ध फळे : आंबा, फणस, काजू, कोकम, जांभूळ, करवंदे.
- गावातील प्रसिद्ध फूलझाडे : सुरंगी, आबोली, जाई, जूई, मोगरा, चाफा.
- गावातील प्रमुख खाद्य पदार्थ : मासे, भात, वडे, सागोती, कुर्ली(खेकडा), घावणे, शेवया, कुळथाचे पिठले, सोलकडी, सातकापे घावणे.
- गावातील खरेदी योग्य वस्तू : कोकम, आमसूले, सरबत, काजू गर, मालवणी खाजा, फळांचे जाम, कुळीथ पिठी, शेंगदाणा लाडू.
आसोली गावाची माहिती
ग्रामपंचायतीची रचना
ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत आसोली
0
महसूल गावे संख्या
सदस्य संख़्या
एकूण क्षेत्रफळ (हे.)
एकूण लोकसंख़्या
एकूण पुरूष संख्या
एकूण स्त्री संख्या
एकूण कुटुंब संख्या
एकूण दारिद्रयरेषेखालील कुटुंब
एकूण धार्मिक स्थळे
सार्वजनिक विहिरी (जि. प.)
खाजगी विहिरी
नळयोजना कनेक्शन
0
एकूण अंगणवाडी संख्या
0
एकूण पूर्व व पूर्ण प्राथमिक शाळा
0
एकूण माध्यमिक शाळा

